Surprise Me!

अभिमन्य पवार स्वत:ला सुपेरियर समजतात का, मेधा कुलकर्णीं का भडकल्या | Pune BJP Internal Conflict

2026-06-26 2 Dailymotion

Abhimanyu Pawar vs Medha Kulkarni : अभिमन्य पवार स्वत:ला सुपेरियर समजतात का, मेधा कुलकर्णीं का भडकल्या | Pune BJP Conflict

पुणे भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राज्यसभा खासदार Medha Kulkarni (मेधा कुलकर्णी) आणि आमदार Abhimanyu Pawar (अभिमन्यू पवार) यांच्यात शासकीय प्रोटोकॉल आणि खुर्चीवरून शाब्दिक चकमक झाली. हा संपूर्ण प्रकार Maratha Samaj (मराठा समाज) च्या एका कार्यक्रमादरम्यान घडला. मेधा कुलकर्णी यांनी पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या News Update मध्ये पहा नेमका वाद काय होता आणि दोन्ही नेत्यांनी काय स्पष्टीकरण दिले आहे.

#MedhaKulkarni #Abhimanyu Pawar #PuneBJP #MaharashtraPolitics #BJPConflict #मेधाकुलकर्णी #अभिमन्यू पवार #पुणेभाजप #मराठीबातम्या #Lokmat